11+ Best Good Morning Messages in Marathi

सकाळची सुरुवात सकारात्मकतेने करा! येथे वाचा आणि शेअर करा सुंदर आणि प्रेरणादायी शुभ सकाळ संदेश मराठीत.

Last updated on 02-04-2025

सुप्रभात
भेटाल तेव्हा गोड हसून
बोलायला विसरु नका,
चुकलं काही तर माफ करा,
पण नातं मात्र तोडू नका.

सुप्रभात भेटाल तेव्हा गोड हसून बोलायला विसरु नका, चुकलं काही तर माफ करा, पण नातं मात्र तोडू नका.

Copy
सुप्रभात
तेजस्वी सूर्याची किरणं
देवोत तुम्हाला ऊर्जा,
नव्या दिवसाच्या तुम्हाला
गोड गोड शुभेच्छा!

सुप्रभात तेजस्वी सूर्याची किरणं देवोत तुम्हाला ऊर्जा, नव्या दिवसाच्या तुम्हाला गोड गोड शुभेच्छा!

Copy
स सुप्रभात
कोणतंही दुःख पचवण्यासाठी
ते आधी भोगावं लागतं,
इथे चंद्रालासुध्दा पौर्णिमेच्या आधी
अमावस्येशी झगडावं लागतं.

स सुप्रभात कोणतंही दुःख पचवण्यासाठी ते आधी भोगावं लागतं, इथे चंद्रालासुध्दा पौर्णिमेच्या आधी अमावस्येशी झगडावं लागतं.

Copy
सुप्रभात
सुंदर रूप सर्वांना फक्त
काही क्षणांसाठी आकर्षित करू शकतं,
पण सुंदर बोलणं आणि वागणं
हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवतं.

सुप्रभात सुंदर रूप सर्वांना फक्त काही क्षणांसाठी आकर्षित करू शकतं, पण सुंदर बोलणं आणि वागणं हृदयात कायमस्वरूपी स्थान मिळवतं.

Copy
सुप्रभात
जसे आहात त्याच्याशी सुसंगत जगणं
म्हणजेच जगण्यातील सौंदर्य जपणं.

सुप्रभात जसे आहात त्याच्याशी सुसंगत जगणं म्हणजेच जगण्यातील सौंदर्य जपणं.

Copy
सुप्रभात
उडणारा फुगा आपल्याला
एक धडा शिकवतो.
बाहेर जे आहे ते नाही,
तर आत जे आहे
ते आपल्याला वर घेऊन जाते.

सुप्रभात उडणारा फुगा आपल्याला एक धडा शिकवतो. बाहेर जे आहे ते नाही, तर आत जे आहे ते आपल्याला वर घेऊन जाते.

Copy
सुप्रभात
या जगात भक्तीएवढी शांतता
कशातच नाही
आणि परमेश्वराएवढं सामर्थ्यशाली
कोणीही नाही.

सुप्रभात या जगात भक्तीएवढी शांतता कशातच नाही आणि परमेश्वराएवढं सामर्थ्यशाली कोणीही नाही.

Copy
सुप्रभात
थंड हवेची झुळूक अलगद येऊनी
अलगद घालते साद या मनाला,
आठवत असतील का ते ही आपल्याला
ज्यांचा स्पर्श जाणवतो क्षणाक्षणाला..

सुप्रभात थंड हवेची झुळूक अलगद येऊनी अलगद घालते साद या मनाला, आठवत असतील का ते ही आपल्याला ज्यांचा स्पर्श जाणवतो क्षणाक्षणाला..

Copy
सुप्रभात
इतकं हलकं काळीज नाही ठेवायचं की,
कोणामुळे आपल्याला फरक पडेल,
लोकांचं काय, जेथे मिळे मेवा,
तेथे सुरू सेवा.

सुप्रभात इतकं हलकं काळीज नाही ठेवायचं की, कोणामुळे आपल्याला फरक पडेल, लोकांचं काय, जेथे मिळे मेवा, तेथे सुरू सेवा.

Copy
सुप्रभात
परमेश्वर जेव्हा तुमच्या अडचणी सोडवतो
तेव्हा तुमचा परमेश्वरावर विश्वास असतो मात्र
जेव्हा तो तुमच्या अडचणी सोडवत नाही,
तेव्हा त्याचा तुमच्यावर विश्वास असतो.

सुप्रभात परमेश्वर जेव्हा तुमच्या अडचणी सोडवतो तेव्हा तुमचा परमेश्वरावर विश्वास असतो मात्र जेव्हा तो तुमच्या अडचणी सोडवत नाही, तेव्हा त्याचा तुमच्यावर विश्वास असतो.

Copy
सुप्रभात
चांगले कुटुंब आणि
जीवाला जीव देणारे मित्र लाभणे
म्हणजे दुसरे काही नसून
जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे.

सुप्रभात चांगले कुटुंब आणि जीवाला जीव देणारे मित्र लाभणे म्हणजे दुसरे काही नसून जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे.

Copy
Mahak Singla

Mahak Singla

★ 4.6

Role: Content Creator

Experience: 3+ years

Public Cheers for Us!

Based on 332K reviews | Rated 4.8 Out of 5

Aditi Banerjee

Aditi Banerjee

5

मुझे तो बहुत अच्छी लगती हैं Crafto app with all the meaningful messages which come on time. The Good Morning thoughts with flowers look nice.

Sheetia Tozer

Sheetia Tozer

5

I love this app ! So far I haven't had any issues with it. It seems to be funtioning great.

Prasad Sawant

Prasad Sawant

5

this aap gives you liberty to express your thoughts and emotions in your own way

Ajay Singh

Ajay Singh

5

I absolutely love this app & website! It's creative, intuitive, and always brings something fresh to my daily routine. Definitely a must-have!

Sanjeev Agrawal

Sanjeev Agrawal

4.6

My all-time favorite app! The content is always new and exciting, and I find myself using it more than any other app.

Akash  Gupta

Akash Gupta

5

I get the best and most creative content every day from this app & website. It never fails to surprise me with something new and interesting!

Why Choose Crafto for Sharing Quotes and Messages?

01

Wide Range of Collections

Crafto offers a wide range of visually appealing templates and designs, making your quotes and messages stand out effortlessly.

02

User-friendly interface

The app's intuitive layout ensures you can create and share personalized messages in just a few taps, even if you're not tech-savvy.

03

Customizable Features

Add your personal touch with customizable fonts, colors, and backgrounds to match your style or mood.

04

Seamless sharing options

Share your creations instantly on social media platforms or with friends through various sharing options integrated into the app.

Quick Links

Quick access to other categories

Generic Quotes

TO ACCESS NEW QUOTES DAILY DOWNLOAD APP

QR CodePlay Store